#Kolhapurflood Instagram Photos & Videos

See related and similar tags

10 hours ago

#माणुसकी_जिंकते_आहे #कागल 5 स्टार एमआयडीसी मधील सुदर्शन जीन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी #राजे_विक्रमसिंह_घाटगे_फाउंडेशन च्या माध्यमातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. त्यांच्यासोबत काय पद्धतीने अधिक सक्षमपणे लोकांना मदत करता येईल यावर सविस्तर चर्चा केली. अशा पद्धतीने जर विविध कंपनीज पुढे आल्या तर संपूर्ण कागल, #गडह िंग्लज व #उत ्तूर ला पूरामुळे झालेल्या हानीतून वर काढणे व सकारात्मक विकास साधणे हे सहज शक्य होईल. #KolhapurRains #KolhapurFlood #पुनर्वसन #कोल्हापूर

980
12 hours ago

Floods are among the most frequent and costly natural disasters. Support by other society members helps those impacted by flooding in so many ways. Recently Western Maharashtra (Mostly Kolhapur & Sangali ) experienced severe floods with more than one lakh residents displaced. Thus as our social duty, our school decided to help those flood victims. With a great support from Management and all staff members who donated their one day salary, we have been able to donate Rs. 1,25,000 to Sakal Relief Fund. It is just a gesture to show that we are with them. #SakalReliefFund #KolhapurFlood #SangaliFlood #FloodDonations #PriyadarshaniSchool

30
Yesterday

मदत नव्हे, जबाबदारी..! आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावतीने जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे इचलकरंजीतील पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या 4000 पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश, वह्या, पुस्तके, कंपास अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

80
Yesterday

To get featured here- 👉🏻Follow on Instagram 👉🏻Tag us @maharashtra_exploring us ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Founder @mayur_7755 PC @ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ New page #travel & #entertainment Guide Youtube link in bio ( behind photo and Snapseed editing tips ) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Social Channels Follow on Instagram @maharashtra_exploring @mayur_7755 Subscribe 'Fun' Youtube channel. Alert on WhatsApp 7028294482 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Use following Tags #maharashtra_exploring #travelphotography #traveling #travel #nashik #pune no @maharashtra_exploring @mayur_7755 Subscribe 'Fun' Youtube channel. Alert on WhatsApp 7028294482 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Use following Tags #maharashtra_exploring #travelphotography #traveling #travel #nashik #pune #maharastra #indianarmy #earth #earthgallery #flood #help #rain #kolhapur #sangli #traver #kolhapurflood

1350
Yesterday

मदत नव्हे, जबाबदारी..! जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे इचलकरंजीतील पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या 4000 पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश, वह्या, पुस्तके, कंपास अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

540
Yesterday

#MahaMetro 's Nagpur Metro Rail & #PuneMetro employees extended a helping hand to the flood affected people in #Maharashtra by donating a day's salary of August month to the Chief Minister's Relief Fund of Govt. of Maharashtra. #मह ाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे त्रस्त झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी महामेट्रो चे सर्व अधिकारी ऑगस्ट महिन्यातील एक दिवसाचा पगार मदत निधी म्हणून देणार आहे. #पुणेमेट्रो व #नागपूरमेट्रो अधिकाऱ्यांचे #मह ामेट्रो तर्फे आभार. #SangliFlood #KolhapurFlood

2010
2 days ago

Aamir Khan donates 25 Lacs to Kolhapur-Sangli Flood victims in Maharashtra 👏👏👏👏 #Respect #AamirKhan #kolhapurflood #kolhapur #kolhapurfloods #kolhapursanglifloods #aamirkhanlove @_aamirkhan

251
2 days ago

Even a small help from your side will help reestablish their lives Critical conditions at #Kolhapur and #Sangli , Maharashtra (India ) due to floods. Please help to save Kolhapur by donating food, water, and other necessary items. Our Indian army and NGOs are working hard to save each and every life they can. We can extend our support to them by donating other things. Hurry and donate NOW Last Day Tomorrow *एक हात मदतीचा,तुमचा, आमचा, सर्वांचा* ! 🙏🙏🙏🙏🙏 मराठी चित्रपटसृष्टी कलाकार व तंत्रज्ञ मुंबई एकी ग्रूप पूरग्रस्तांसाठी मदत जमा करीत आहे आपण खालील वस्तूंची मदत करु शकता तांदूळ, डाळ,साखर,चहा पावडर, बेसन,मिरची पावडर, हळद,मीठ,गोडेतेल,खोबरेल तेल, मँच बाँक्स, मेणबत्ती, ब्लिचिंग पावडर डेटाँल, फिनेल, खराटा, डांबरगोळ्या,मास्क,साबण, वाँशिगपावडर,टूथपेस्ट,ब्रश,फणी(कंगवा ),मच्छर अगरबत्ती, विक्स. धन्यवाद! Devendra Fadnavis Sharad Pawar Alka Kubal-Athalye Vijay Patkar #PrreeyaBerde Jaywant Wadkar #VijayKadam #ChetanDalvi #Kolhapurflood #SaveKolhapur #KolhapurFloods #Floods2019 #Floods #FloodSangli #SaveSangli #MaharashtraFlood #FloodRelief #Floods #MaharashtraRains #Mumbai #Mumbaikar #Thane #Thanekar #Maharashtra #Satara

50
2 days ago

#श्री_मोरया_पूरग्रस्त_सेवाकार्य_पुरस्कार भीषण पूरपरिस्थितीत योगदान देणाऱ्या सर्वांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांपुढे राहावा यासाठी #शाहू_ग्रुप तर्फे 'श्री मोरय पूरग्रस्त सेवाकार्य पुरस्कार' दिले जाणार आहेत. पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठी ज्यांनी कार्य केले, काही उपक्रम राबवले असल्याची तुम्हाला असणारी माहिती आमच्या #हेल्पलाईन क्रमांकांवर (02325244211 / 12 / 13 ) अवश्य कळवा. तसेच यासंदर्भात दिनांक २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता, #श्रीमंत_जयसिंगराव_घाटगे_प्रशाला, कागल येथे मीटिंग आयोजित केली आहे. पुनर्वसनासाठी यापुढील काळात करावयाच्या #उप ाययोजना, काळात जमा झालेल्या निधीचा विनियोग सुयोग्य रीतीने कसा करता येईल याविषयी चर्चा व विचार विनिमय करण्यासाठी या मीटिंगमध्ये अवश्य उपस्थित रहावे. #KolhapurRains #KolhapurFlood #पुनर्वसन #कोल्हापूर

00
2 days ago

Anita Patil (45 ), sits on the debris of her destroyed house by floods in Prayag Chikhali village in Kolhapur, India. Patil along with her son, husband and families of four brothers-in-law lived in a row of houses that have come down. When the water level started increasing, they all left their houses in one set of clothes that they were wearing. When Patil and her family members came back after the water receded, found their house collapsed. Their grains, utensils, clothes, little gold and money, everything is under debris. (Photo by Pratham Gokhale/Hindustan Times ) #hindustan_times #prathamgokhale #disaster #flood #rain #kolhapur #kolhapurflood #news #aftermath #ig_maharashtra #instadaily #everydaymumbai #creativemagazine #pune_ig #thearchivalcollection #desi_diaries #gettyimages #instagram #instaphotos #photojournalism #everydayindia #everydayasia #everydayeverywhere #indiaphotos #indiapictures #indianstories #_soi #storiesofindia #india #asia

1060
2 days ago

#kolhapurflood #floodsangli #relief "Work for humanity" #wednesdaythoughts

560
3 days ago

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व आर्य वैश्य कोमटी समाज तसेच श्री.नगरेश्वर देवालय पुणे यांच्या तर्फे कोल्हापूर - सांगली भागातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी ५ लक्ष रुपयांचा धनादेश माननिय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आला.प्रसंगी ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार,श्री. नंदकुमार गादेवार,श्री.दिलीपभाऊ कंदकुर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. @Bharatiya Janata Party (BJP ) @BJP Maharashtra @CMOMaharashtra #BJP #MaharashtraFloods #KolhapurFlood #Satara #Sangli #flood #help #CMReliefFund

750
3 days ago

पूर परिस्थिती व उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठीत पूरपरिस्थीती निर्माण होण्याची कारणे, भविष्यात अशी परिस्थिती होऊ नये यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे त्याचे अध्यक्ष असतील. समितीत एमडब्ल्यूआरआरएचे तांत्रीक सल्लागार, जलतज्ञ प्रदीप पुरंदरे, केंद्रीय जल आयोगाचे नित्यानंद रॉय, निरी नागपूरचे संचालक, आयआयटी मुंबईचे संचालक, एमआरसॅकचे संचालक, भारतीय हवामान विभागाचे मुंबई उपमहासंचालक, आयआयटीएम पुणे संचालक, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, लाभ क्षेत्र विकास सचिव, मुख्य अभियंता जल विज्ञान नियोजन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पूर येण्याची कारणे, नुकसान, भविष्यातील उपाययोजना, पावसाचा अंदाज, पायाभूत सुविधा आदीबाबींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

480
3 days ago

बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत वाटप बाधीत कुटुंबांना तीन महीने प्रत्येकी 10 कीलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा तसेच कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

380
3 days ago

तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण,शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून करतानाच केंद्राच्या निधी सोबतच राज्य शासनाकडून अतिरीक्त एक लाख रुपये तसेच घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्याचा निर्णय. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

370
3 days ago

तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण,शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून करतानाच केंद्राच्या निधी सोबतच राज्य शासनाकडून अतिरीक्त एक लाख रुपये तसेच घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्याचा निर्णय. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

120
3 days ago

बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत वाटप बाधीत कुटुंबांना तीन महीने प्रत्येकी 10 कीलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

40
3 days ago

पूर परिस्थिती व उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठीत पूरपरिस्थीती निर्माण होण्याची कारणे, भविष्यात अशी परिस्थिती होऊ नये यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे त्याचे अध्यक्ष असतील. समितीत एमडब्ल्यूआरआरएचे तांत्रीक सल्लागार, जलतज्ञ प्रदीप पुरंदरे, केंद्रीय जल आयोगाचे नित्यानंद रॉय, निरी नागपूरचे संचालक, आयआयटी मुंबईचे संचालक, एमआरसॅकचे संचालक, भारतीय हवामान विभागाचे मुंबई उपमहासंचालक, आयआयटीएम पुणे संचालक, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, लाभ क्षेत्र विकास सचिव, मुख्य अभियंता जल विज्ञान नियोजन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पूर येण्याची कारणे, नुकसान, भविष्यातील उपाययोजना, पावसाचा अंदाज, पायाभूत सुविधा आदीबाबींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

70
3 days ago

#माणुसकी_जिंकते_आहे चिमगाव येथील श्री. रामचंद्र जाधव हे दर वर्षी #श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करतात. यावर्षी ओढवलेल्या महापुराच्या आपत्तीमुळे मात्र त्यांनी हा खर्च #राजे_विक्रमसिंह_घाटगे_फाऊंडेशन ला दिला आहे. ५००० रुपयांचा #धन ादेश देत त्यांनी या सेवा कार्यास हातभार लावला आहे. या रूपाने परमेश्वराचा आशीर्वाद आम्ही करत असलेल्या सेवा कार्यास लाभला आहे असे मला वाटते. या सहाय्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार. #KolhapurRains #KolhapurFlood #पुनर्वसन #कोल्हापूर

1551
3 days ago

#कोल्हापूर, #सांगली व #सातारा या भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये शासनातर्फे केल्या गेलेल्या #उप ाययोजना व या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सुरू असणारे कार्य याविषयी #निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतलेली माझी मुलाखत ‘ #जय_मह ाराष्ट्र’ आज सायंकाळी साडेसात वाजता अवश्य पहा. तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून उद्या, बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ' #दिलखुलास' या कार्यक्रमामध्ये प्रसारित होईल. राज्यात आपत्ती व्यवस्थापनविषयक बाबी हाताळण्यासाठी कार्यरत असलेली यंत्रणा, पूरग्रस्तांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विशेष उपाययोजना असे विषय या मुलाखतीमध्ये समाविष्ट होते. Rajendra Hunje #मह ाराष्ट्र #आक ाशवाणी #पूरग्रस्त #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

2760
3 days ago

Jaisingh Patil, who lost his all four cows in flood, at his empty cattle shelter in Prayag Chikhali village in Kolhapur, India. (Photo by Pratham Gokhale/Hindustan Times ) “I had four jersey breed cows. On Tuesday (August 6 ), when the water started coming in, we took the animals to a temple which is located at a certain height. I sent my family members to the rehabilitation centre on Tuesday and I stayed back for the animals. But late on Tuesday night, the water rushed in with force and took all the cows with it. The next morning, the place where we had tied them was empty,” said Jaysingh Mahadev Patil, 45, a resident of Mhasoba Mala area of Prayag Chikhli village in Kolhapur district. Of the four cows, one was 9 months pregnant and was to deliver a calf in the next two months. “When the animals washed away, I did not find any reason to stay back. So I went back to my family with the help of rescue teams,” said Patil. Jaisingh Patil’s family of four survived solely on the income made by the cows. “With one pregnant cow, we drew 40 litres of milk per day and earned ₹15,000-16,000 per month. The fodder required per month was worth ₹ 11,000. That left us with ₹4,000-5,000 as our income. With the animals gone, I have no idea how I’m going to run this family.” Patil added. #hindustan_times #prathamgokhale #disaster #flood #rain #kolhapur #kolhapurflood #news #aftermath #ig_maharashtra #instadaily #everydaymumbai #creativemagazine #pune_ig #thearchivalcollection #desi_diaries #gettyimages #instagram #instaphotos #photojournalism #everydayindia #everydayasia #everydayeverywhere #indiaphotos #indiapictures #indianstories #_soi #storiesofindia #india #asia

794
3 days ago

इमारतींमध्ये खालच्या माजल्यात पाणी गेले असल्यास, त्या इमारती त्यामधील सर्व मजल्यांवरील नागरिकांना आर्थिक मदत मिळणार इमारतींमध्ये पाणी गेले असल्यास, त्या इमारती व त्यामधील सर्व मजल्यांवरील नागरिकांना शहरात 15 हजार व ग्रामीण भागात 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

830
3 days ago

पीक नुकसानीपोटी एक हेक्टरपर्यंत कर्जमाफी पूरग्रस्त भागात पीकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पीकाच्या नुकसानीसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पीकांना बॅंकेच्या निकषानुसार जे कर्ज दिले जाते त्यानुसार हे कर्ज माफ करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येईल. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

120
3 days ago

संसाराची ज्योत पुन्हा उजळणार,थांबलेला गाडा पुढे सरकणार..! इचलकरंजी शहर व ग्रामीण भागात पुरामुळे ज्या घरातील गॅस शेगडी/पाईप खराब झाली असल्यास त्यांची दुरुस्ती आपण गॅस एजन्सीज मार्फत मोफत करून देत आहोत. ज्यांचे गॅस रेग्युलेटर खराब झाले असल्यास त्यांनी आपल्या स्थानिक गॅस एजन्सीज कडून बदलून घ्यावे. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

70
3 days ago

"युवाह्रदयसम्राट युवासेनाप्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांचा कोल्हापूर मधील पूरग्रस्त दौरा " . #adityathackeray #kolhapurflood #kolhapurfloods #kolhapurflood2019 #shivsena #yuvasena #kolhapur

6235
3 days ago

" मान. युवारुदयसम्राट आदित्यजी ठाकरे यांचा कोल्हापूर मधील पूरग्रस्त दौरा " #adityathackeray #kolhapurflood #kolhapurfloods #kolhapurflood2019 #shivsena #yuvasena

5770
3 days ago

संसाराची ज्योत पुन्हा उजळणार, थांबलेला गाडा पुढे सरकणार..! इचलकरंजी शहर व ग्रामीण भागात पुरामुळे ज्या घरातील गॅस शेगडी / पाईप खराब झाली असल्यास त्यांची दुरुस्ती आपण गॅस एजन्सीज मार्फत मोफत करून देत आहोत. ज्यांचे गॅस रेग्युलेटर खराब झाले असल्यास त्यांनी आपल्या स्थानिक गॅस एजन्सीज कडून बदलून घ्यावे. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

570
3 days ago

घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत ग्रामीण भागात पुरामुळे पडझड झालेल्या घरांचे नव्याने बांधकाम केले जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेचे पोर्टल त्यासाठी उघडण्यात येईल. केंद्र शासनाकडून जो निधी मिळेल त्यात राज्य शासनाकडून एक लाख रुपये अतिरीक्त देण्यात येतील. घरांच्या बांधकामासाठी जो कालावधी लागणार आहे त्यासाठी वार्षीक भाड्यापोटी ग्रामीण भागात 24 हजार तर शहरी भागात 36 हजार रुपये दिले जातील. घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत दिला जाईल. ज्या भागात पुरामुळे घरांचे नुकसान झाले तेथे पुन्हा घरे न बांधता त्यांचे त्याच गावात पुनर्वसनासाठी शासनामार्फत मोफत जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय समितीने घेतला. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

800
3 days ago

छोटे व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई छोटे व्यावसायिक, मूर्तिकार, हस्तकलाकार यांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

480
3 days ago

पीक नुकसानीपोटी एक हेक्टरपर्यंत कर्जमाफी पूरग्रस्त भागात पीकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पीकाच्या नुकसानीसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पीकांना बॅंकेच्या निकषानुसार जे कर्ज दिले जाते त्यानुसार हे कर्ज माफ करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येईल. #rebuildingichalkaranji #rebuildingkolhapur #MaharashtraFloods #kolhapurflood #sangliflood

530
4 days ago

☑️कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्याचा या बैठकीत निर्णय झाला. पुरग्रस्तांना नुकसानभरपाई देताना स्वतंत्र कुटुंब म्हणून मदत देण्यासाठी शिधापत्रिके सोबतच दोन स्वतंत्र वीजबिल, दोन स्वतंत्र गॅस जोडणी, दोन स्वतंत्र घरे हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल व त्यांना मदत दिली जाईल. #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

890
4 days ago

☑️पूर परिस्थिती व उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठीत पूरपरिस्थीती निर्माण होण्याची कारणे, भविष्यात अशी परिस्थिती होऊ नये यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे त्याचे अध्यक्ष असतील. समितीत एमडब्ल्यूआरआरएचे तांत्रीक सल्लागार, जलतज्ञ प्रदीप पुरंदरे, केंद्रीय जल आयोगाचे नित्यानंद रॉय, निरी नागपूरचे संचालक, आयआयटी मुंबईचे संचालक, एमआरसॅकचे संचालक, भारतीय हवामान विभागाचे मुंबई उपमहासंचालक, आयआयटीएम पुणे संचालक, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, लाभ क्षेत्र विकास सचिव, मुख्य अभियंता जल विज्ञान नियोजन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पूर येण्याची कारणे, नुकसान, भविष्यातील उपाययोजना, पावसाचा अंदाज, पायाभूत सुविधा आदीबाबींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

990
4 days ago

☑️तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण,शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून करतानाच केंद्राच्या निधी सोबतच राज्य शासनाकडून अतिरीक्त एक लाख रुपये तसेच घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्याचा निर्णय. #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

940
4 days ago

☑️जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अर्थसहाय्य जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असल्यास त्यासाठी देखील अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पुरात वाहून गेलेल्या व मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या संदर्भात तलाठी, सरपंच, दूधसंघाचे पदाधिकारी यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील. दुधाळ जनावरांच्या नुकसान भरपाई रकमेत देखील वाढ करून ती 30 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

920
4 days ago

☑️बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत वाटप बाधीत कुटुंबांना तीन महीने प्रत्येकी 10 कीलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा तसेच कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

1270
4 days ago

आज मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महत्वाचे निर्णय जाहीर केले. ☑पीक नुकसानीपोटी एक हेक्टरपर्यंत कर्जमाफी ☑बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू व तांदूळ मोफत वाटप. ☑तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण,शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये ☑घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू,मुरूम मोफत देणार ☑कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित ☑जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अर्थसहाय्य ☑छोटे व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई ☑पूर परिस्थिती व उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठीत #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #humanity #माणुसकी

1050
4 days ago

☑️छोटे व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असल्यास त्यासाठी देखील अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पुरात वाहून गेलेल्या व मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या संदर्भात तलाठी, सरपंच, दूधसंघाचे पदाधिकारी यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील. दुधाळ जनावरांच्या नुकसान भरपाई रकमेत देखील वाढ करून ती 30 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. छोटे व्यावसायिक, मूर्तिकार, हस्तकलाकार यांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

1040
4 days ago

☑️पीक नुकसानीपोटी एक हेक्टरपर्यंत कर्जमाफी पूरग्रस्त भागात पीकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पीकाच्या नुकसानीसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पीकांना बॅंकेच्या निकषानुसार जे कर्ज दिले जाते त्यानुसार हे कर्ज माफ करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येईल. #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

1321
4 days ago

घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत ग्रामीण भागात पुरामुळे पडझड झालेल्या घरांचे नव्याने बांधकाम केले जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेचे पोर्टल त्यासाठी उघडण्यात येईल केंद्र शासनाकडून जो निधी मिळेल त्यात राज्य शासनाकडून एक लाख रुपये अतिरीक्त देण्यात येईल. घरांच्या बांधकामासाठी जो कालावधी लागणार आहे त्यासाठी वार्षीक भाड्यापोटी ग्रामीण भागात 24 हजार तर शहरी भागात 36 हजार रुपये दिले जातील. घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत दिला जाईल. ज्या भागात पुरामुळे घरांचे नुकसान झाले तेथे पुन्हा घरे न बांधता त्यांचे त्याच गावात पुनर्वसनासाठी शासनामार्फत मोफत जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय समितीने घेतला. #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #sangliflood

4053
4 days ago

#CMReliefFund अतिवृष्टीमुळे अनेक भागांवर ओढवलेल्या #पूर परिस्थितीमुळे तेथील नागरिकांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत व माणुसकीच्या नात्याने सढळ हाताने मदत करत आहेत. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जी. एस. को. ऑपरेटीव्ह लि. या बँकेने सामाजिक बांधिलकी जपत 'चिफ मिनिस्टर रिलीफ फंड'ला रु. ११,००,००० /- चा चेक दिला. ही मदत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत महत्वाची आहे. या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. Devendra Fadnavis CMOMaharashtra #MaharashtraFloods #kolhapurflood #floodrelief #humanity #माणुसकी

2460
4 days ago

" पहिला पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार की पूरग्रस्तांच्या घरांना मदत ?? " कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये 36 गावांमध्ये महापूर आला . या 36 गावांच्या पूरग्रस्तांचा पुनर्वसनाचा व घरांचा विषय याबाबतीत अनेक पूरग्रस्तांच्या मनात शंका होत्या . म्हणून आज तहसीलदार कार्यालयमध्ये पूरग्रस्तांच्या सोबत एड.वीरेंद्र मंडलिक यांनी तहसीलदारांना भेटून या बाबतीत प्रश्न विचारला असल्यास ' अजून राज्य सरकारने निर्णय घ्यायचे आहेत ' असे तहसीलदारांकडून सांगण्यात आले . #kolhapurflood #kolhapurfloods #virendramandlik

6942
4 days ago

Even a small help from your side will help reestablish their lives *एक हात मदतीचा,तुमचा, आमचा, सर्वांचा* ! 🙏🙏🙏🙏🙏 मराठी चित्रपटसृष्टी कलाकार व तंत्रज्ञ मुंबई एकी ग्रूप पूरग्रस्तांसाठी मदत जमा करीत आहे आपण खालील वस्तूंची मदत करु शकता तांदूळ, डाळ,साखर,चहा पावडर, बेसन,मिरची पावडर, हळद,मीठ,गोडेतेल,खोबरेल तेल, मँच बाँक्स, मेणबत्ती, ब्लिचिंग पावडर डेटाँल, फिनेल, खराटा, डांबरगोळ्या,मास्क,साबण, वाँशिगपावडर,टूथपेस्ट,ब्रश,फणी(कंगवा ),मच्छर अगरबत्ती, विक्स. धन्यवाद! @devendra_fadnavis @pawarspeaks @alkakubal #VijayPatkar #PrreeyaBerde #JaywantWadkar #VijayKadam #ChetanDalvi #Kolhapur #Kolhapurflood #Floods2019 #Floods #FloodSangli #MaharashtraFlood #FloodRelief #Floods #PuneFloods #MaharashtraRains #Mumbai #Mumbaikar #Thane #Thanekar #Maharshtra #KolhapurFloods #Sangli #Satara

60
4 days ago

ABMH Team of Doctors and staffs organised a flood relief camp for the flood-affected people at Nave Dharwad, Karnataka Border, Kolhapur. Watch the full video on our YouTube channel. #KolhapurFlood #MaharashtraFloods #Floods #FloodReliefCamp

200
4 days ago

मदत नाही कर्तव्य !❤️💯 . #Shivaji_Talim #kolhapurflood #2019

982
4 days ago

मनःपूर्वक आभार...! 😍❤️😘 . . . . #beingmarathi #amitabhbachchan #thankyou #kolhapur #kolhapurflood #sangaliflood

10.3k98
4 days ago

मनःपूर्वक आभार दिपालीजी😍❤️😘 । . . . #beingmarathi #deepalisayed #actress #kolhapur #kolhapurflood #sangaliflood

11.8k36
5 days ago

Vidyadhar Kamble, a flood survivor and resident of Shirti village in Kolhapur dejectedly looks at his house which has been destroyed in the recent floods. The villagers of Shirati village in Shirol taluka of Kolhapur were one of the last ones to get relief and rescue from the armed forces last week. Shirati and the four villages which are situated in a curve of the Krishna river which surrounds them from three directions. In close proximity with Karnataka, the three other villages are Kunwad, Kutwad, and Ghalwad. The armed force officials had also experienced difficulty in making inroads to these villages as the flood water current was high. (Photo by Pratham Gokhale/Hindustan Times ) #hindustan_times #prathamgokhale #disaster #flood #rain #kolhapur #kolhapurflood #blackandwhitephotography #news #aftermath #ig_maharashtra #instadaily #creativemagazine #pune_ig #thearchivalcollection #desi_diaries #gettyimages #instagram #instaphotos #photojournalism #everydayindia #everydayasia #everydayeverywhere #indiaphotos #indiapictures #indianstories #_soi #storiesofindia #india #asia

730
5 days ago

Experience, Satisfaction and Happiness is what which is struggled for and Achieving it is equal to the salvation. #finalday #kolhapurflood

1220
5 days ago

No extra need to caption... Smile says all... #flood #kolhapurflood #sangliflood #sataraflood #sanghavi #speechless #oneman #bestphotoever

571
6 days ago

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे खूप खूप आभार 😍🙏🙏 @maratha_42161 #maratha_42161 #marathi #mimarathi #maharashtra #pune #mumbai #nagpur #satara #kolhapur #nashik #parbhani #nanded #ahmednagar #beed #akola #hingoli #yavatmal #raigad #jalgaon #dhule #chandrapur #bhandara #latur #gadchiroli #sangli #india #flood #kolhapurflood #sataraflood #sanglifloods

3.1k6
6 days ago

" पूर तर शांत झाला पण मनामध्ये अशांतता निर्माण करून गेला 😔 " #kolhapurflood #kolhapurfloods #kolhapurfloods2019 #kolhapur #virendramandlik

1.1k3
6 days ago

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे खूप खूप आभार 😍🙏🙏 . .. .. #beingmarathi #puneuniversity #kolhapurflood #sangaliflood

8.9k27
Load More ↓