शिवदुर्ग मिञ, लोणावळा. @shivdurga_mitra_lonavala

शिवदुर्ग रेस्क्यू टीम 🗻Mountain Rescue 🏊Water Rescue 🐾शिवदुर्ग अॅनिमल रेस्कु🐾 शिवदुर्ग सांस्कृतिक विभाग शिवदुर्ग सायकलिंग क्लब सर्पमित्र संघटना

शिवदुर्ग मिञ, लोणावळा. photos and videos

April 2019

The mind can go in a thousand directions, but on this beautiful path, I walk in peace. With each step, the wind blows. With each step. #meditation #pro_climber #climbingtraining #climber_life #slackliner #highliner SHIVDURGA_MITRA_LONAVALA🎯 #climbing #bouldering #instagram #of #rockclimbing #climb #boulder #pictures #climber #fitness #training #climbinggym #climbinglife #sport #bouldern #adventure #gym #nature #indoorclimbing #sportclimbing #outdoors #bouldergym

1300
April 2019

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन

470
April 2019

दि. 08/04/19 रात्री 9.00 वा पोलीस स्टेशन वरुन कॉल आला तुंगार्ली डॅम मध्ये एक मुलगा बुडाला आहे अशी शक्यता आहे दि. 09/04/19 सकाळी 8.00 वाजता रेस्क्यू टीम डॅमवर पोचली अमर आप्पासाहेब पाटील वय 24 पुणे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. टीम पोचली तेव्हा मृतदेह बाहेर पाण्यातुन वर आला होता. पाण्यात उतरुन टीमने मृतदेह बाहेर काढला व पोलीसांच्या ताब्यात दिला. आजची टीम प्रणय अंबुरे, प्रशांत साठे, अंकुश महाडीक, राहुल देशमुख, अनिल आंद्रे, योगेश अंबुरे,दिनेश पवार, सुनिल गायकवाड, गणेश गायकवाड, तुषार केंडे, टीम लीडर महेश मसने. सर्व टीमचे मनापासून आभार

840
March 2018

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मा श्री विश्वास नांगरे पाटील साहेब आणि शिवदुर्ग टीम

620